खूपच भावपूर्ण आणि शब्द बंबाळ कविता...... (किंवा मुक्तक! )
स्वप्नरंजन चांगले आहे...... बऱ्याच जणांना असे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची सवय जडते.....भावनांचा कोंडमारा झाला की तो असा मृत्यूच्या रंजीत कल्पनेने बाहेर पडतो.