तुमच्या शेजाऱ्यांचा परिचय आवडला.  आम्हाला वर्षभर खारींचा सहवास मिळतो आणि उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांचा, ज्यात नीलपक्ष्यांची (ब्लू जे) संख्या लक्षणीय. अधूनमधून डोमकावळे येऊन जातात.