जसा इंग्रजी शब्दकोश बहुतेक घरी असतो, तसा निदान मराठी घरात मराठी शब्दकोशही असावा, त्याचप्रमाणे आपले मराठी आध्यात्मिक ग्रंथ (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत इ.)नीट समजून घेण्यासाठी मराठी पारमार्थिक शब्दकोशही असावा, या विचाराने मी
" मराठी पारमार्थिक शब्दकोश" तयार केला आहे. या ग्रंथाला पूजनीय साखरेमहाराजांची प्रस्तावना लाभली आहे. हा ग्रंथ पद्मभूषण विजय भटकर यांनी संपादित केला आहे.
तसेच आपल्या भारतातील विविध भाषिक संतांचे साहित्य मी मराठीत आणते आहे. या कार्याला सर्वांचा आशीर्वाद असावा.