आजकालच्या पोस्टर मध्ये बंदुक रोखलेला माणूस किंवा पाठ उघडी टाकलेली बाई ह्यापलिकडे काहीच नाहि.... "आधी पोस्टर पाहून सिनेमा पहायला लोक पळायचे... आत सिनेमा पाहून पळत सुटावे असे वाटते... "