झ्यूस म्हणजे ग्रीकांचा इंद्र, स्वर्गाचा राजा!

झ्यूस आपल्या इंद्राप्रमाणे पाऊस सुद्धा पाडतो...पण तो वरूण नाही.

या दुव्यावर इतर शब्दांच्या बाबतीत सुद्धा थोडक्यात विवेचन आहे.