प्रशासन आपले नाव सार्थ करीत आहे असे आटते. काय ते नियम, आणि काय ती 'दटावणी'.... हा हा हा !! अशातही लोक मनोगतावर लेखन प्रकाशित करायला धजावतात हेच कौतुकास्पद आहे. प्रशासक हे कधी काळी राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत होते का ?