सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळव्ण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर गेल्या वर्षीचीच माहिती आहे. इतिहास विभागात चौकशी केल्यास काही माहिती मिळू शकेल. किमान  १२ वी पास असण्याची अट संकेतस्थळावर दिली आहे.