आता शिथिल होत आहे/झाले आहे  ,असे श्री. इसाप यांचा प्रतिसाद प्रकाशित झाल्याने समजायला हरकत नसावी. बाकी प्रशासनाचा शुद्धलेखनाचा आग्रह (किंबहुना शुद्धिचिकित्सकाच्या वापराचा आग्रह) आणि पूर्वप्रकाशित साहित्याबद्दलचा नियम, दोन्ही योग्यच.

विनायक