...प्रशासनाचा शुद्धलेखनाचा आग्रह (किंबहुना शुद्धिचिकित्सकाच्या वापराचा आग्रह) ....
आग्रह शुद्धलेखनाचा आहे.
- आत्मविश्वास / स्वतःचे लिखाण स्वतः एकदा वाचून ते सुधारणे
- मित्र/सहकाऱ्यांची मदत
- चुकांबद्दल शंका विचारणे / सांगितलेल्या चुका दुरुस्त करण्याची मानसिकता ठेवणे
- शुद्धलेखन तपासणी आणि सुधारणा ह्यासाठी उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही सुविधेचा वापर. (मनोगतावरचा शुद्धिचिकित्सक व/वा इतर)
या किंवा अशा अनेक प्रकारे शुद्धलेखन सांभाळणे शक्य आहे.