फोरवर्ड हा शब्द फारच मर्यादित ठिकाणी मनोगत याला प्रतिशब्द म्हणून वापरता येईल. काही पुस्तकांच्या सुरुवातीला लेखकाचे मनोगत लिहिलेले असते. इंग्रजी पुस्तकात अशा लिखाणाला  foreward असा मथळा दिलेला आढळतो. तिथे तो प्रास्ताविक ह्या अर्थाने असतो.  तेव्हा मनोगत ह्या शब्दाला फोरवर्ड हा प्रतिशब्द नाहीच.