धिरडी/घावन छान जाळीदार दिसत आहेत. डाळीच्या पिठाची/बेसनाची धिरडीही अशी जाळीदार होतात. पण भाजणीमुळे ह्या धिरड्यांना छान खमंगपणा आला असेल.