घावन छान जाळीदार आणि अगदी वर्तुळाकर झाले आहेत. भाजणीमध्ये चिकटपणा कमी असतो (धान्ये भाजलेली असतात म्हणून) त्यामुळे घावन मोडतील असे मला वाटते पण तुमचे तर मोडले नाहीत. ते मोडू नयेत म्हणून तुम्ही काही केले का? की ते तुमचे कौशल्य?