मीराताई आणि वरदा, प्रतिसादाबद्दल आणि अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद !
वरदा, हो, ही धिरडी खूप खमंग लागतात.
मीराताई, धिरडी मोडू नयेत म्हणून मी वेगळे असे काही केले नाही. अर्थात कोणतीही धिरडी करताना मी पहिले धिरडे थोडे जाड घालते. ते झाले की मग पुढची धिरडी कधीच मोडत नाही. तवा किती तापला आहे याचा अंदाज पहिल्या धिरड्यावरून येतो.