मांडलेल्या मुद्द्यांशी पूर्णतया सहमत.हा लेख वाचून माझ्याही मनात प्रश्न उगवले होते पण लिहिण्याचा (नेहमीप्रमाणे) कंटाळा आला.बाकी मुद्दा (३) मधल्या विवेचनावरून 'मराठीवर ऋग्वेदाचा प्रभाव आहे' असाही निष्कर्ष काढता येऊ शकेलसे वाटते.