आपल्या सुचनेचा विचार नक्की करेन... आपले साहित्य हे कोणी पैसे देऊन विकत घ्यावे एवढे चांगले असो वा नसो खर्चिक मामला म्हटला कि सगळे हात आखडतातच !! म्हणून सध्या तरी 'इ-बुकावर' समाधान मानेन असे म्हणतोय :-)

साधारण खर्च किती आला होता हो ?