रोहिणीताई. 
असेच उपासाच्या भाजणीचे पण करता येईल. मीठ-मिरची, दाण्याचे कूट, जिरे-कोथिंबीर घालून. 

तसेच तुमची धिरडे करायची  टीप एकदम सही आहे. माझेही पहिले धिरडे हे बिघडतेच. 'तव्याला सवय व्हायला वेळ लागतो' असे माझी मुलगी म्हणते.