वर्तमानपत्रे ही पिअर रिव्ह्यूड जर्नल्स नाहीत हे मान्यच. तरीही पी. एच. डी. केलेल्या तज्ज्ञाने लेख लिहिताना संदर्भ द्यावेत ही अपेक्षा गैर नाही. योग्य ठिकणी संदर्भ देण्याचे तंत्र पी. एच. डी. करणाऱ्यांना शिकवले जाते.

सदर लेखक द. दि. पुंडेंचा इमेल वा संपर्क पत्ता कोणाला माहित असल्यास कृपया कळवावा. त्यांना पत्र लिहून हे कळवण्याची  इच्छा आहे.