मिलिंद मि वयाच्या ५व्या वर्षी शोले बघितला आणि गेली ४० वर्षे कधी ना कधी पुनः पुनः बघतच आलो. पण तुम्ही या पिढिचे प्रतिनिधी आहात. शोले न बघणे हे आमच्या पिढी साठी ऍबनोर्मल समजले जात असे. पण आता मात्र त्यात काही समजले जात नाहि. अस्तु. 

ग्रंथ समिक्षेचे ८ विविध मार्ग एका संस्कृत सुभाषितात वर्णिले आहेत - उपक्रमो  उपसंहारे ... त्यात सर्वात महत्वाचा उप्संहार म्हणजे शेवट त्याची उहापोह आज हि चालू आहे म्हणजे शोले सिनेमाचे हे अद्वितिय यश आहे याची खात्री या चर्चे मधून पटली आहे. (हे सुभाषित टिळकानी लिहिलेल्या गीता रहस्याच्या प्रस्तावनेत मिळेल. )
या चर्चे साठी मनोगती चे अभिनंदन.