माझा प्रतिसाद जरी वरीलप्रमाणे असला तरी कविता छानच आहे. खरोखरी कमाल आहे. कसं काय सुचतं तुम्हाला ? असो 
त्यामुळे चांगलं वाचायला मिळतं म्हणा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा .