इतरांचा आत्मविश्वास असूयेपोटी आणि द्वेषापोटी कमी करण्यासाठी तो "स्पष्टवक्तेपणाचे" हत्यार वापरतो.

स्पष्टवक्त्यांच्या बाबत तुमचे विचार
या लेखात तुम्ही कोणतीही भीड न बाळगता स्पष्टपणे लिहीले आहेत.  म्हणजे हा लेख पण एक स्पष्टवक्तेपणाचाच नमुना आहे.  तर या लेखात तुम्ही जे काही लिहिले ते इतर स्पष्टवक्त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याकरता लिहीले, त्यांच्या बाबत असूयेपोटी आणि द्वेषापोटी लिहिले, स्पष्ट लिहीण्याचे हत्यार वापरून. बरोबर ? तेव्हां, तुम्हाला "भ्रष्टलिहिते" म्हणणे योग्य ठरेल. बरोबर ?