लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! होय, हा लेख स्पष्ट आहे पण, मी लेखाच्या शेवटी जे म्हणालो तेच मी या लेखाद्वारे केले आहे. वाचा: "काही स्पष्टवक्ते (भ्रष्टवक्ते) अधिकाराने किंवा वयाने मोठे असल्याच्या कारणाखाली इतर स्पष्टवक्त्यांचा स्पष्ट बोलण्याचा अधिकार हिरावतात किंवा त्यांची मुस्कटदाबी करतात. अशा स्पष्ट वक्ते लोकांची आपण निंदा करायला हवी आणि त्यांना स्पष्ट बोलून त्यांची जागा दाखवायलाच हवी. आपण स्पष्ट वक्ते नसलो तरी तेवढ्यापुरते स्पष्ट बोलून त्यांना नामोहरम केलेच पाहिजे"