लेखात फारच सरसकटीकरण आहे. आले मेंदूतून आणि सुटले जिभेतून करणाऱ्यांना स्पष्टवक्ता पेक्षा उतावीळ/फाजिल आत्मविश्वास असणारा वगैरे म्हणता  येईल. हा लेख वाचल्यावर काही वैयक्तिक अनुभवांतून सरसकटीकरण करत लिहिलेला लेख आहे असे माझे मत झाले.