स्पष्टवक्तेपणा म्हणजे मनात जे आहे ते सांगणे.  - चेतन पंडित
 दुसर्‍याची एखादे स्वभावविशेष/कृती न आवडल्यास/पटल्यास कुठलीही भीड न बाळगता संबंधित व्यक्तीला सांगतो तो स्पष्टवक्ता. - विनायक
गल्लत कुठे आहे? आपण दोघे एकच गोष्ट सांगत आहोत.

स्पष्टवक्ता बरेचदा इतरांचे दुर्गुण त्यांच्यासमोर स्पष्ट करून सांगतो. - निमिष सोनार
याला मी छिद्रान्वेषीपणा म्हणतो. यात शंका आहे का?
लेखक (निमिष सोनार) गल्लत करतो. मी नाही.

विनायक