चर्चेचा मूळ विषय बाजूला ठेवून, चेतन , तुम्ही इतक्या मोकळेपणाने चूक स्वीकारली याचे मला फार कौतुक वाटले... नाहीतर वादासाठी वाद घालत बसणारे आणि आपलेच म्हणणे कसे रास्त हे पटवून देणारेच सापडतात जास्त!
मला वाटतं...... अशा खुल्या स्वभावावर चर्चा व्हावी.... तथाकथित ' स्पष्टवक्तेपणावर' बोलत बसण्या पेक्षा..... ती अधिक लाभदायक!