पावडर काय असते..? या पावडरींविषयी कृपया अधिक माहिती द्या. तसेच 
जी एम एस पावडर - १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून........ असे का लिहिले आहे? नंतर वाढवली का? तसेच
सिताफळांचा गर - १ वाटी किंवा १० मध्यम आकारांच्या सिताफळांचा गर - हे प्रमाण जरा व्यस्त वाटत नाही का? म्हणजे १० सिताफळांचा गर....?