कधी होत्या जिथे ज्वाळा तिथे धग राहिली थोडी
उतू गेल्याविना आता निवावे लागते आहे

प्रभावी द्विपदी.