बरोबर. इथे लागते आहे हे लिंगनिरपेक्षच आहे, पण लागते आहे का? लागत आहे का नाही? इथे लागत आणि लागते मध्ये व्याकरणदृष्ट्या काय फरक आहे?