या भागात बऱ्याच रोचक घडामोडी घडलेल्या दिसत आहेत. एकूण भाग उत्कंठावर्धक वाटतोय.
मात्र काही ठिकाणी शब्दरचना अर्धवट वाटत आहे.
इतरांना जशी घाण येत होती.
याऐवजी इतरांच्या शरीराचा जसा घाण वास येत होता असे काहीसे हवे होते. याखेरीज आणखी एका ठिकाणी काहीतरी अपूर्ण वाटले. वाचण्याच्या ओघात नोंद ठेवायचे राहून गेले. सवड मिळाली की पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करीन.