मुला मुलींना लैंगिक शिक्षण हे लग्ना आधी द्यावे. तेव्हा त्याचे परिणाम त्यांना  चांगल्या रितीने समजतील असे मला वाटते. 
कारण  शालेय जीवनात विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात शरीररचनेची जी माहिती दिलेली असते पुरेशी आहे असे वाटते.  शालेय जीवनात 
त्या ज्ञानाचे गंभीर परिणाम समजणं कठीण असतं .तसच मुलांवर आजूबाजूच्या व घरच्या लोकांचं बंधन खूप असतं. त्यामुळे ते खुली  चर्चा
कुणाबरोबरही करू शकत नाहीत, जरी त्यांना ज्ञान मिळालं असलं तरी (अर्थातच अधिकृत लैंगिक शिक्षणातून मिळालेलं ज्ञान) .