माझ्याकडे एक लाब्र्याडोग जातीची कुत्री होती, तिने मला न विसरावे अशे प्रेमाचे क्षण डीळेट… जे माणूस सुद्धा देवू शकणार नाही … प्राणी खुबच भावनाशील असतात …एकदा गोडी लागली कि सहसा तुटत नाही … तुम्ही कुत्री घ्या खूब हुशार आणि फ्ल्याट मध्ये राहणार आशी जातीची ल्याब्र्याडोग लहान मुलांशी लवकरच जुळतात
पण तुम्ही जर कुत्रा पाळलाच तर कृपया कळवा