कोणत्याही रोगावर मी कधी कविता वाचली नाही. मधुमेहाची लक्षणं आणि परिणाम  चांगले लिहिले आहेत. कविता लिहिण्यापेक्षा यावर लेख लिहिला असतात तरी चाललं असतं. कवितेत लिहिताना शब्द शोधावे लागतात आणि यमक जुळवण्याचं तापही असतो. असो. तरीसुद्धा कविता चांगली आहे.