अत्तरवर्णी झरे म्हणजे काय?
हा वऱ्हाडातला विदर्भातला वगैरे शब्द आहे का?
कृपया माहिती द्यावी.