सगळे लेख फारच उत्तम आहेत. आम्हाला फार पूर्वी भेटला असतात आणि आम्हाला डोकं असतं तर सायन्स लाईन सोडावी लागली नसती. म्हणजे " हम भी आदमी थे कुछ कामके " असं म्हणता आलं असतं. या सगळ्या वैज्ञानिक(म्हणजे टेक्निकल म्हणायचं आहे) विषयावर जर आपलं लिखाण बरच असेल तर ते आपण  पुस्तक रुपाने छापावं,  म्हणजे विषय समजायला सोपे जातील. किंबहुना आपण वैज्ञानिक सर्वच विषयांवर का लिहीत नाही ?  असो. तो आपला  प्रश्न आहे .आम्ही आपले फुकटे वाचणारे. बाकी लेखन आवडलं. पुन्हा एकदा नीट वाचायचा विचार आहे. प्रतिसाद लिहायला  उशीर झाला हे त्याबद्दल क्षमस्व.