मथळ्यातला मा. म्हणजे जर माननीय असेल तर 'मा'चा हा उपयोग अनुचित आहे.
मराठीत मा. हे अक्षर फक्त पदनामाआधी लावता येते, व्यक्तिनामाआधी नाही!   उदा० मा. मुख्याध्यापक,  मा पोलीस अधीक्षक,  मा,  पंतप्रधान वगैरे.
व्यक्तिनामाआधी श्री., श्रीमती, चि.,कु., ती., ती̱̱.गं.भा., रा.रा, प.पू., कै., वै. ही आणि अशीच काही उपपदे लावण्याचा प्रघात आहे.  त्यामुळे या लेखाच्या मथळ्यातील मा. हे अक्षर  बदलावे अशी प्रशासकांना विनंती आहे.  त्याऐवजी सुयोग्य मथळा निवडून लेख पुनर्मथळित(! ) करावा.