बर्डबाथ म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही, पण एखादा आंघोळीसाठी न्हाणीघरात जाऊन फारच थोड्या वेळात परत आला तर त्याच्या आंघोळीला चिमणीची आंघोळ  (चिमणस्नान) म्हणतात, हे नक्की माहीत आहे!