या भागातल्या घडामोडी एकदम थरारक वाटल्या.  
कथानायकाबद्दल काय घडणार याची उत्सुकता आहे.