अतिशय धक्कादायक बातमी. भाषांतर हे त्यांचे कार्यक्षेत्र होते, व त्यासंदर्भात आमची अधूनमधून विरोपाद्वारे चर्चा होत असे. व्हॉटसऍपवर व्हॉटसऍपला साजेशी देवाणघेवाणही चाले. गेले दहा-पंधरा दिवस त्यांचा त्यावर मेसेज नसल्यामुळे विरोप लिहिण्याच्या विचारात होतो तोच ही बातमी दिसली.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती, व त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो.