इतके बारीकसारिक तपशिल, गुन्हेगारी जगातल्या इतक्या विविध आणि चमत्कारीक घटना, आणि त्याही पलिकडे जाऊन, अनेक प्रकारच्या मानसिकतांची गुंतागुंतींची वर्णनं; अत्यंत कौशल्यपूर्वक हाताळण्याच तुमचं कसब प्रशंसनीय आहे.