हा भाग दीड वर्षानंतर येऊनही असे वाटले की अगोदरचे भाग काही दिवसांपूर्वीच वाचले आहेत. 
सहज सोप्या लेखन शैलीमुळे संपूर्ण लेखमालिका वाचनीय झाली आहे.