धन्यवाद रंगा.
हो.... काही कारणाने हा भाग टाकायला मुहूर्तच लागला नव्हता.
पण काही दिवसांपूर्वी बंड्या ह्यांची पुढील भाग केव्हा हे विचारणारी २०१५ सालतील प्रतिक्रिया वाचली. म्हटले अजुनही लोक वाचताहेत तर. शिवाय ऑफिसमधल्याही मैत्रिणी म्हणू लागल्या. मग परवा भाग टाकला.
म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते :-)
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!