वीणाताई गवाणकरांचे 'एक होता कार्व्हर' वाचतांना कार्व्हरने वर्णन केलेला त्या प्रदेशाचे वर्णन, कृष्णवर्णीयांची ती हलाखी आणि त्यांच्या जीवनातले भोग, त्यांच्याबद्दलची आस्था आणि कणव ही कुठेतरी अगोदर वाचलेली आहे
असे जाणवले आणि लक्षात आले की सारे हार्पर ली च्या टु किल मध्ये देखील आहे.