छोटेखानी लेख आवडला.

आत्तापर्यंत जगात ३५०० पौंड अशी रक्कम असावी अशी अंधूक कल्पना मला होती पण ती आपल्या हाती येईल अशी मात्र कधी अपेक्षा केली नव्हती.कारण १०० पौंडापेक्षा थोडी अधिक रक्कम म्हणजे फारच झाले अशी त्यावेळी माझी कल्पना होती.


खास वुडहाऊसी वाक्य!