आसान करने के लिये समझना पडता है

तुम्ही हे वाक्य सोपे करण्यासाठी हिंदीतून लिहिले आहे का?

मराठीत सांगितलेत तर हिंदी न समजणाऱ्या माझ्यासारख्या कित्येकांना समजायला सोपे जाईल असे वाटते.
जमल्यास अर्थ सांगावा.
धन्यवाद.