मस्त कविता
पहिल्यांदा मी 'संवाद गुंगला' च्या ऐवजी 'संवाद गुगला' असे वाचले...... म्हटले की आता संवादा साठीही गुगलची मदत लागायला लागली की काय?...
पण ते तसे नव्हते!

प्रेमासारखी श्रेष्ठतर  भावना जरी इंटरनेट च्या तावडीतून सुटली तरी पुष्कळ!