धन्यवाद प्रेमिजि......... इन्टरनेटने उच्छाद मांडलाय खरा...... पण लोक फ्रिज चे पाणी पिवून कंटाळले कि पुनः माठातल पाणी प्यायला लागतात तसच लोक पुनः या जुन्या चालिकडे वळतिल हि आशा...... उम्मीद पे दुनिया कायम है....