आपली परीक्षणे नेहमीच आवडतात. हेही परीक्षण आवडले.
चित्रपट पाहिलेला नाही, पण अजेंडा ठेवून केलेले काम बहुधा बटबटीत आणि सवंग होते असे साधारण निरीक्षण आहे. फारच थोडे अपवाद असतात.