गेल्या काही भागांत जेव्हा गुड्डी व मिस्चिफ एकाच वेळी पोलिसांपासून पळत होते तेव्हा काही वेळा त्यांचे एकाच वेळी घडणारे प्रसंग एका पाठोपाठ एक असे लिहिले होते. तेव्हा शीर्षके नसल्याने वाचक म्हणून काही वेळा गोंधल उडाला.