बरेच दिवस 'मनोगत' उघडून पाहिलं नव्हतं. आता पाहिलं तो एकदम पाच भाग. मेजवानीच! अधाश्यासारखे वाचायला घेतले.हा भाग आवडला.