हाही भाग आवडला. मूळ लेखकाची तटस्थ शैली अनुवादात छान उतरली आहे.
(मूळ लेखकाची शैली तटस्थ असावी असं आपलं उगीचच वाटतंय. मी मूळ बंगाली लेखन किंवा त्याचा इंग्रजी अनुवाद वाचलेला नाही.)