सोनाली कुलकर्णी या नावाला फशी पडून हा चित्रपट बघण्याची शक्यता होती. ती या परीक्षणाने मावळली. त्याबरोबर एक मजेशीर लेखही वाचायला मिळाला. या जेवण अधिक मिरपूड अशा भेटीबद्दल चौकस यांचे आभार.